शेअरबाजारा त नेमकं काय होत? – How the stock market works
शेअरबाजारा विक्री खरेदी कशी होते?ब्रोकर दलाल शेअर घेणारे , विकणारे यात काय प्रक्रिया होते? शेअर बाजार चे व्यवहार कसे पार पडतात?
याची उत्तर आपण थोडक्यात पाहुयात – How does the stock market work
- Share Market – Marketplace
शेअर बाजार हा बेसिकली एक इलक्ट्रोनिक पद्धती वर चालणारा बाजार असतो. जिथं समभाग(shares) विकणारे आणि खरेदी करणारे विविध समभाग बद्दल आप -आपल्या दृष्टीकोन आणि अकलनानुसार एकमेकांना सोबत शेअर्स खरेदी विक्री करत असतात
- Stock Selection –
स्टॉक – शेअर्स निवड- खरेदी करू इच्छिणारे एकादा ठराविक शेअर निवडतात आणि नंतर त्यांना हव्या त्या किंमती वर कोण शेअर विकेल अश्या विक्रीदार चा शोध घेतात., अपेक्षित खरेदी भावा नुसार शेअर ऑर्डर प्लेस केली जाते
- Order Placement –
प्रत्यक्ष खरेदी – शेअर खरेदी विक्री किंवा ट्रेडिंग बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे होत असते. ऑनलाइन जसे की ब्रोकर मोबाईल एप्स, टर्मिनल संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्ट वेअर, ब्रोकर च्या वेबसाईटवर किंवा जुन्या पद्धतीने आपण आपल्या ब्रोकर ला फोन करून खरेदी करायला सांगू शकतात.
- Broker Fee And Order Settlement
ब्रोकर फी- समभाग विकणारा आणि खरेदी करणारा , दोन्ही नियमानुसार असलेले ब्रोकर फिज आपल्या ब्रोकरला देतात , पेड करतात. तसेच एक्सचेंज बोर्ड ची Fee असतें , व काही राज्य व केंद्र सरकारचे काही टॅक्सेस असतात ते Paid करतातआणि शेअर्स खरेदी विक्री च व्यवहार पूर्णत्वास येतो.
वाचा –
जुने कागदोपत्री शेअर सर्टिफिकेट डिमॅट अकाऊंट ला हस्तांतर कसे करावे ?
Comments are closed.