मनी मार्केट म्हणजे काय ? What is money market in Marathi

मनी  मार्केट म्हणजे काय?

एक निश्चित उत्पना करता   एका  वर्ष पेक्ष्या कमी मॅच्युरिटी च्या कर्ज साधना (debt instruments ) मध्ये  आर्थिक व्यवहार करण्याचं ठिकाण म्हणजे मनी मार्केट.

मनी मार्केट हे एक असे आर्थिक बाजारपेठ असते जिथं  लघु मुदतीच्या  वित्तीय  आर्थिक साधना मध्ये  (Financial Instrument ) स्टॉक एक्सचेंज वर व्यवहार  केले जातात.

ही आर्थिक साधन एक वर्ष किंवा त्या पेक्ष्या ही कमी कालावधी  (maturity) व मुबलक रोकड , तरलता (liquidity) असलेल्या असतात.

  • या मनी मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यां ची तात्पुरती लघु मुदतीची  हवी असणारी कर्जाची गरज पूर्ण होते.
  • मनी मार्केट मध्ये  सहसा  बॅंक्स, मोठया आर्थिक गुंतवणुक संस्था  आणि वैयक्तिक गुंतवणूकदार असतात. भाग घेत असतात.
  • भारतातील दोन्ही स्टॉक एक्सचेंज NSE व BSE वर मनी मार्केट मध्ये व्यवहार होतात.

कोणत्या आर्थिक साधनांत मनी मार्केट मध्ये व्यवहार होतात. – Financial Instrument in money Market

  1. ट्रेजरी बिल्स
  2. सर्टिफिकेट ऑफ डिपॉजिशन – CDs
  3. कॅश मॅनेजमेंट बिल्स- CMBs
  4. कमर्शिअल पेपर्स – CPs
  5. रिपरचेस ऍग्रिमेंट -REPO
  6. कॉल मनी CM
  7. बँकर्स एक्सपटेनस BA

वर म्हटल्याप्रमाणे मनी मार्केट मध्ये मुबलक रोकड  म्हणजे तरलता असल्याने  व जवळपास सर्वच आर्थिक इन्स्ट्रुमेंट ची म्याचुरीटी एक वर्ष पेक्ष्या कमी असल्याने मनी मार्केट  एक गुंतवणूक करता सुरक्षित  साधन मानलं जातं.

मनी मार्केट चा देशाच्या आर्थिक विकासात काय महत्व आहे? – Importance of Money market

  • मनी मार्केट देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते मनी मार्केट  विविध सहभागी होणाऱ्या संस्थांना , व्यक्तींना उद्योग व्यासाय करता लागणारा पैसा उभारण्यास मदत करते.
  • कर्ज देणाऱ्या, कर्ज घेणाऱ्या तसेच गुंतवणूक दारां ना मोठया प्रमाणावर  तरलता म्हणणे पैसा उपलब्ध करून देत असते.  या मुळे  पैश्यांची मागणी आणि पुरावट्यात संतुलन राखल जाऊन आर्थिकव्यवस्थे ला हातभार लागतो.  आज या द्वारे देशाचा विकास आणि विविध क्षेत्रात वाढीस चालना मिळते.
See also  ऑनलाईन मोफत मराठी पुस्तके - List of 5 free websites

आधी माहितीRBI

शेअर मार्केट माहिती