मोबाइलफोन स्टोरेज स्पेस कमी झाला ? How to Clean mobile to increase storage space Marathi
आपण कुठे एकाद्या छान पिकनिक स्पॉट वर आहोत आपल्याला फोटो काढायचे आहेत?
बॉस ने काही मोठया ऑफिस फाइल्स रेफरन्स ला दिल्यात? मुलांचा बर्थडे सिलिब्रेशन सुरुय आणि एक आठवण म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करायचाय? एकादी मुवि किंवा गाणी डाऊनलोड करायची आहे??
पण आपल्या मोबाईल मध्ये मात्र पुरेशी जगाचा नाही? आपला मोबाईल मेसेज दखवतोय NO sufficient storage space.
आपल्या सततच्या वापरा मूळ मोबाईल मध्ये डेटा कायम जमा होत असतो आणि त्यामुळे आपण काही पावलं नाही उचलली तर स्पेस कमी पडतो.
अश्या वेळी आपण आपण काही स्टेप्स घेतल्या तर सहाजच आपण बरीच स्पेस वाचवू शकतो, उपयोगी आणू शकतो. एकतर आपण आपला मोबाईल क्लीन केला पाहिजे नाही तर आपल्याला नवीन फोन घेण्याशिवाय काही गत्यंतर नसते.
आपण जे मोठे व्हिडिओ रेकॉर्ड करतो, चांगल्या , उच्च प्रतीचे फोटो काढत असतो त्या स्टोरेज स्पेस चा मोठा भाग हा कव्हर करतात.
काही ऑनलाइन सर्वे त सिद्ध झालाय की किमान 50% पेक्षा जास्त लोकांचा फोन मध्ये डेटा साठवणे करता जागा कमी पडते.
मग ह्यावर उपाय काय? पूर्वी जे फोन येत असत त्यात आपण एकदा एक्सटर्नल कार्ड घेऊन मोबाईल मध्ये टाकत यायचे पण आता सहसा नवीन फोन मध्ये 64gb ते 128gb स्टोरेज स्पेस असतोच तरी अडचण आलीच तर काही खाली दिलेल्या फायदेशीर टिप्स केल्यात तरी बरीच फोन मधील जागा मोकळी होऊन आपल्याला वापरता येते
स्टोरेज स्पेस कसा क्लीन ठेवावा ?
1 फोन स्टोरेज क्लीन करणे-
आपला कॉम्प्युटर,लॅपटॉप,टॅब्लेटस स्मार्टफोन्स किंवा अजून कुठलाही डिव्हाईस असो काही कालांतराने सततच्या वापराने बिनकामाच्या फाइल्स चा स्टोरेज मध्ये कचरा तयार होतोच. हा कचरा , न उपयोगात येणाऱ्या फाइल्स आपण महिन्यातून किमान एकदा जर डिलीट,साफ केल्या तर आपल्याला पुरेसे हवी तितकी जागा मोबाईल मध्ये कायम राहते. आपला फोन आपण क्लीन स्वतः हाताने करू शकतो किंवा काही गुगल प्ले स्टोअर ला ऐप्स असतात त्या मदतीने ही करू शकता.
हे ऐप्स आपल्याला एक यादी बनवून देतात की कुठल्या युजलेस फाइल्स आहेत किंवा कॅची फाइल्स किंवा तात्पुरत्या तयार होणाऱ्या फाइल्स आहेत ज्या डिलीट केल्यात तर बऱ्यापकी जागा मोबाईल मध्ये मोकळी होते.
उदाहरण- गुगल फाइल्स – जर आपण भे ऐप्स वापरलं तर फोटो , विडिओ काही पीडिफ फाइल्स आपण सहज डिलीट करू शकतो. बऱयाच दा आपल्या निरनिराळ्या व्हॉटअप ग्रुप वरून किंवा टेलिग्राम ग्रुप वरून आपल्याला एकसारख्या गुड मॉर्निंग इमेजेस , व्हिडिओज येत असतात त्यामुळे सेम फाइल्स च्या बऱयाच डुप्लिकेट तयार होतात , काही फाइल्स नको असताना डाऊनलोड होतात तर काही खराब असतात अश्या फाइल्स डिलीट करा.
काही वर्ड बकिंवा पीडिफ चित्र स्वरूपातील फाइल्स असतील तर त्या ही डाउनलोड फोल्डर मधून डिलीट करा.
Your Phone Companion – Link to Windows – Apps on Google Play
Your Phone Companion – Link to Windows – Apps on Google Play
2 क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस वापरा-
जे आपल्याकडे स्टोरेज स्पेस वाढवण्यासाठी पर्याय आहेत त्यातला हा सर्वांत उत्तम मार्ग. आपण ज्या मोफत कलाउड सर्व्हिस आहेत त्यांचा आपण उपयोक करू शकता. जसे की गुगल चे द ड्रॉप बॉक्स आणि गुगल ड्राईव्ह. आपण ऑफिस कामाकारता किंवा डेटा जास्त असेल क्लाऊड सेवा खरेदी करू शकता च पण मोफत सेवा उपलब्ध आहेच जिथ आपण आपले फोटो विडिओ साठवून ठेवू शकता.
काही क्लाऊड सेवा ह्या आपोआप ह्या व्हिडिओ आणि आपण परवानगी दिलेल्या फाइल्स स्वतःहून अप लोडकरून साठवून शकत तर गुगल फोटोज ला मात्र आपल्याला परवानगी द्ययावी लागते ,त्या नंतर हे ऐप्स आपले सर्व फोटो व व्हिडीओज गुगल सर्वर ला साठवून ठेवतो , एकदा आपण हा बॅक अप नीट उपलोड झालेला आहे का ,चेक केलं की आपण मोबाईल मधला सर्व डेटा म्हणजे त्या सेम व्हिडीओ व फोटो डिलीट करू शकता
गुगल फोटो सेटिंग- त्या करता आपण खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्यात तर सेटिंग- बॅक अप आणि
अश्या रीतीने आपण आपलं डेटा आणि फोटोज एकदा का गुगल क्लाऊड ला घेतले की आपण स्टोरेज स्पेस क्लीन करायला मोकळे.
मोबाइल सेटिंङ्ग्स
क्लिक बॅकअप
क्लिक गुगल फोटो -google Photos
click back up sysn
उपयोगात नसलेले ऐप्स डिलीट करा
जर आपण बारकाईने तपासलं तर लक्षात येईल की आपण रोज साधारण 10-15 ऐप्स पेक्षा जास्त ऐप्स वापरत नाहीत पण मोबाईल मध्ये एकूण ऐप्स मात्र नक्कीच 50 पेक्षा जात असतात. काही ऐप्स ला तर आपण महिनोन्महिने हाथ लावत नाहीत. मग विचार करा काही गरज नसताना किती आपण ऐप्स डाऊन लोड करून ठेवलेत मग हे ऐप्स आपण सहज डिलीट करू शकता आणि तितका मोकळा स्पेस दोन मिनिटात तुमाला उपयोगात येईल.
आपण खाली दिलेल्या सेटींग मधून चेक करा की किती ऐप्स तुमी खरच वापरता, जे नसतील ते आताच डिलीट करा.
तात्पुरत्या फाइल्स आणि कॅचे फाइल्स-How to Clean mobile Marathi
आपण ज्या वेबसाईट नेहमी सर्फ करत असतो त्या साइट्स तात्काळ ओपन होतात पण नवीन वेबसाईट जरा जास्त वेळ ओपेनिंग ला घेतात. ह्या मागच् कारण किंवा हे शक्य होत ते cache ह्या प्रकारामुळे. आपण जेव्हा ऐप्स किंवा वेबसाईट किंवा पहिल्या वेळी ओपन करतो त्या वेळी त्या आपल्या मोबाईल मध्ये काही डेटा साठवतात जेणेकरून पुन्हा जेव्हा आपण त्या साइट्स ओपन कराल त्या तात्काळ ओपन होतील. युट्युब ,इन्स्टग्राम फेसबुक हे ऐप्स सहसा असा डेटा आपल्या मोबाईल मध्ये स्टोअर करतात आणि बराच मोबाईल स्टोरेज वा भाग त्यात व्यापला जातो
- ही माहिती तिलाच कॅची अस म्हणतात.
- ह्या केची फाइल्स आणि काही तात्पुरत्या तयार होणाऱ्या फाइल्स नकळत पणे खूप डेटा तयार करतात स्पेस व्यापून टाकतात।
- तर अश्या ह्या फाइल आपण तात्काळ डिलीट केल्या पाहिजेत.
- त्या करता आपण सेटिंग मध्ये जाऊन ऐप्स यादी जावं लागेल
तिथून आपल्या एक एक ऐप्स चेक करता ह्या कॅची आणि टेम्पररी फाइल्स डिलीट करता येतील आणि आपला किमान 10-15GB स्टोरेज स्पेस मोकळा होऊन आपल्याला वापरता येईल
क्लिक इंटर्नल स्टोरेज
Your Phone Companion – Link to Windows – Apps on Google Play
क्लीन जंक catche फाइल्स
Comments are closed.