MAHA TAIT Exam Result 2023 PDF Download
आधिक माहिती आणि आपडेटसाठी - Join Telegram
https://t.me/currentaffairwebshodh
महाराष्ट्र राज्य परिषदेच्याकडुन घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षेचा निकाल काल २४ मार्च रोजी घोषित करण्यात आला आहे.
टेटच्या अधिकृत संकेतस्थळावर २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आला आहे.म्हणजे आता लवकरच राज्यात शिक्षक भरतीच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार यात कुठलीच शंका नाही.
असे म्हटले जात आहे की शिक्षक भरती करताना मेरीट लिस्ट नुसार भरती केली जाणार आहे.ज्या उमेदवारांना अधिक गुण प्राप्त झालेले असतील त्यांना शिक्षक होण्याची अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
पण टेट परीक्षा मध्ये ७० ते ८० गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची संख्या अधिक जास्त प्रमाणात दिसून येत आहे.टेट परीक्षेला बसलेल्या दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांमध्ये २००/१८६ गुण प्राप्त केलेला उमेदवार प्रथम आल्याचे दिसून येत आहे.पण परीक्षा मध्ये शंभर पेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची संख्या अधिक दिसुन येत आहे.
टीईटी परीक्षेचा काल जाहीर केलेल्या निकालाच्या दोन पीडीएफ आम्ही खाली देत आहोत.
P1_ALLROLL_PRT, download
.बाकी उर्वरित पीडीएफ प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी आमच्या गृपवर जायचे आहे बाकीच्या पीडीएफ त्यांना तिथे Download करता येतील
- P3_ALLROLL_PRT
- P4_ALLROLL_PRT
- P5_ALLROLL_PRT
- P6_ALLROLL_PRT
whatsapp Group link
https://chat.whatsapp.com/HQi7leSfb5LAEfsNhzArjP