Mahatma Phule Jayanti Wishes Marathi
१) ज्यांनी देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली
ज्यांनी देशात समानता आणण्यासाठी
अस्पृश्यता निवारण करण्यासाठी आपला देह झिजवला
अशा बहुजनांच्या उदधारकास,सत्यशोधक समाजाच्या संस्थापकास अशा थोर विचारवंताला,समाजसुधारकाला
महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा
२)ज्यांनी देशात पहिली शिवजयंती साजरी केली
अशा क्रांतीसुर्य ज्ञानसूर्य महान आत्मा
महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
महात्मा फुले जयंतीच्या आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबास खुप खुप शुभेच्छा
३) मानव हा सर्व प्राण्यांत श्रेष्ठ आहे
अणि सर्व प्राण्यांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे.
स्त्री अणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत
म्हणुन दोघांना समान हक्क उपभोगण्याचा अधिकार आहे.
अशी स्त्री पुरुष समानतेची शिकवण
संपूर्ण जगाला देणारया महामानवाला
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आपणा सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
४) स्त्री शिक्षणाचे प्रणेते,थोर समाजसुधारक
समाजातील विषमता जातीयभेद दुर करणारे
महिलांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देणारया
समाजातील अज्ञान दुर करण्यासाठी समाजात सुधारणा घडवून आणणारया महामानवाला मानाचा मुजरा
महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
५) सर्व खालच्या जातीतील मुलामुलींना देखील शिक्षण प्राप्त व्हावे त्यांना देखील शिक्षणाचा हक्क प्राप्त व्हावा
यासाठी पुण्यात पहिली शाळा सुरू करणारया
प्रथम शिक्षक तसेच शिक्षणसम्राट महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा
६) समाजातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहचवण्याचे महान कार्य करणारया महान आत्मा महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
७) कुटुंबातील एक महिला शिक्षित झाली म्हणजे पुर्ण कुटुंब शिक्षित होते.
ज्ञान हीच खरी ताकद आहे.नीती हाच मानवी जीवनातील प्रमुख आधार असतो
असे संपुर्ण भारताला सांगुन गेलेल्या थोर विचारवंताला
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार
८) समाजातील लोकांना विद्येचे,ज्ञानाचे महत्त्व पटवून दिणारया
विदयेविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले
ही अनमोल महान शिकवण जगाला देणारया थोर शिक्षणतज्ज्ञास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
९) स्त्री शिक्षणासाठी झिजले होऊनी चंदन
महामानव महात्मा फुले यांना करितो त्रिवार अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
१०) छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून
देशातील पहिली शिवजयंती साजरी करणारया
आद्य शिवशाहीर महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम
महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा
११) खरया स्वतंत्र भारताचे स्वप्न बघणारया
भारतीय समाजाची कायापालट घडवून आणण्यासाठी सदैव प्रयत्न करणारया एक महान आत्म्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
१२) सत्यशोधक समाजाचे संस्थापक
महान विचारवंत,दलितोदधारक
महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम
महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना खुप खुप मनापासून शुभेच्छा
१३) स्त्रीयांच्या हक्कासाठी सदैव लढला
समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी आयुष्यभर धडपडला अशा महान आत्म्याला कोटी कोटी प्रणाम
महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा