Rural Authorized Person -RAP Registration

Rural Authorized Person – RAP म्हणजे अशी व्यक्ति जी विमा कंपनीच्या वतीने लोकांसोबत , ग्राहकांसोबत विमा पॉलिसी बाबत बोलणी करू शकते, पॉलिसी विकू शकते.RAP म्हुणून नोंदणी करून licensee मिळवणेआवश्यक असते.

मित्रांनो RAP VLE ह्या बाबतीत माहीती नसल्यास आधी CSC बबाबत सविस्तर माहिती करून घेण आवश्यक आहे.

जे आधीपासून VLE म्हणून काम करत आहेत त्यांना सहजरीत्या RAP करता पुन्हा नोंदणी करून RAP म्हणून काम करता येणार आहे.

Rural Authorized Person -RAP  होण्याचे फायदे :

  • आपण आधीपासून कुठल्या ही विमा कंपनीचे एजेंट असलात तरी आपण Rural Authorized Person -RAP करता नोंदणी करता येईल.
  • ऑनलाइन procedure मुळे नोंदणी करणे खूपूच सोपे आहे.
  • आपण सर्व विमा कंपनीच्या पॉलिसी विकू शकता.
  • ऑनलाइन सगळं व्यव्हार असल्यामुळे आपले कमिशन सुद्धा आपल्याला तत्काल मिळेल.
  • आपण दुसर्‍या कंपनीचे प्रतींनिधी असाल तर एकूण बिझनेस च्या 50% ईतकाच बिझनेस आपल्याला त्या कंपनी करता येईल
  • CES मार्फत आपण बाकी विमा कंपन्यांना सुद्धा प्राधान्य द्यायला हव.

Rural Authorized Person करता नोंदणी काशी कराल

  • http://13.126.173.165/insurance/ ह्या वेबसाइट जावून आपल्याला नोंदणी करता येईल
  • जी महिती भरण mandatory आहे तीच भरावी बाकी जागा रिक्त सोडावी
  • नंतर  आपले नोंदणी प्रमाणपत्र upload करावे आणि नंतर एकदा पूर्ण माहिती check करून फॉर्म save कराव,
  • त्यांतर पेमेंट नोंदणी फी 350 भरण्या आधी आपल्याला एक id आणि registration नंबर दिसत असेल तो नोंद करून ठेवावा त्यानंतर  350 Rs शुल्क भरून procedure पूर्ण करावी.
  • हयानंतर त्वरित insurance training ल क्लिक करून IRDA सुचांनंनुसार सर्व मोड्यूल च 20 मोडयूयलचा अभ्यास करून परीक्षे करता तयारी करायची आहे .
  • 20 मोडयूल च्या फएल्स download करून अभ्यास करावा ,
  • त्यानंतर ऑनलाइन assessment करणे गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला अंतीम परीक्षा देता येणार नाही.
  • एकदा ऑनलाइन assessment केल्यानतर Online Insurance Exam option वर क्ल्कि करावे त्यांतर आपला ID registration माहिती भरावी. .  
  • लॉगिन करताना काही अडचण आल्यास [email protected] ह्यावर आपली ID registration माहिती पाठवून मदत घ्यावी.
  • यशस्वीरीत्या लॉगिन केल की परीक्षे आधीआपल्या समोरील webcamera मधून आपला एक photo घेतला जातो
  • web camera मधून आपण आपला आधार कार्ड verify केलात की परीक्षा देण्या करता पात्र ठरून आपली परीक्षा सुरू होईल 
See also  शिक्षक दिन कोटस शुभेच्छा संदेश -Teachers Day Quotes,Messages And Wishes In Marathi

परीक्षा देताना लक्षात घ्यवायच्या काही म्हत्वाच्या बाबी

  • परीक्षा सोमवार ते शुक्रवार -सकाळी 10 ते 4 दरम्यान देता येते.
  • उत्तम इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे, web camera चांगला असावा, जिथ परीक्षेला बसालत्या मागची बाजू background पांढरी असावी.
  • संशयास्पद हालचाली किंवा परीक्षा चालू असताना computer काही फाइल ओपेन करू नये अन्यथा आपली परीक्षा रद्द होवू शकते.
  • परीक्षा 100 गुणांची असून 35 गुण उत्तीर्ण होण्याकरता आवश्यक असतात , नापास झालात तर पुन्हा परीक्षा देता येईल.
  • काही VLE कडे कुठल्या एकाद्या दुसर्‍या विमा कंपनीचे license असेल तरी आपण RAP करता नोंदणी करू शकता त्या करता पूर्वीच्या license  च काही अडथळा येत नाही , ते रद्द करू नये.
  • RAP परीक्षा पास झाल्या नंतर 15 दिवसात आपणास licence नबर मिळेल त्या नातर आपण रीतसर पणे विमा पॉलिसी चे काम सुरू करू शकता.
  • गॉगल क्रोम आणि गुगल मोझिला फायरफॉक्स हे दोन्ही browser संगणकात असू द्यावेत. काही technical अडचणी आल्यास दोन्ही browser मध्ये प्रयत्न करून पाहावा.