युपीआय पिन म्हणजे काय?Upi pin meaning in Marathi
युपी आयचा फुलफाॅम काय होतो?upi Full form in Marath
युपी आयचा फुलफाॅम unified payment interface असा होत असतो.
युपी आय म्हणजे काय?upi meaning in Marathi
युपीआय हे एक मोबाईल पेमेंट सिस्टम असते.यात आपण आपल्या मोबाईल मधून गुगल पे फोन पे इत्यादी पेमेंट अॅपद्वारे कोणाच्याही खात्यात आॉनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करू शकतो.
युपी आय पिन म्हणजे काय?
युपी आय पिन हा एक चार अंकी नंबर पासवर्ड तसेच कोड असतो.जो आपण कोणालाही पैसे ट्रान्स्फर करताना आधी इंटर करत असतो मग आपले पैसे समोरच्या व्यक्तीला पेमेंट अॅपद्वारे ट्रान्स्फर होत असतात.
जेव्हा आपण पहिल्यांदा आपले युपीआय अकाऊंट तयार करतो तेव्हा आपल्याला हा पिन तयार करावा लागत असतो.अणि समजा आपण आपला युपीआय पिन विसरलो तर आपण त्याला रिसेट सुदधा करू शकतो.
युपीआय द्वारे पेमेंट करत असताना आपल्याला युपीआय पिन नेहमी इंटर करावा लागत असतो.
युपीआय पिन किती अंकी असतो?
युपी आय पिन हा साधारणत चार ते सहा अंकी असतो.
फोन पे वर आपला युपीआय पिन सेट तसेच रिसेट कसा करायचा?
सगळयात पहिले आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन फोन पे अॅप डाऊनलोड करून घ्यायची.
फोन पे अॅप डाऊनलोड केल्यावर ही अॅप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाॅल करून घ्यायची आहे.
फोन पे अॅप इंस्टाॅल करून झाल्यावर आपल्याला आपल्या मोबाईल मधील जेवढेही सिम असतील एक किंवा दोन ते स्क्रीनवर दिसुन येतील.
स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर मध्ये आपण तो मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे जो आपल्या बँक खात्याला जाॉईंट आहे.
यानंतर फोन पे अॅप कडुन एस एम एस पाठविण्यासाठी काही परमिशन मागितली जाईल जी आपण अलाऊ करायची आहे.
यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक पाच अंकी ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी आपण इथे इंटर करायचा आहे किंवा तो आॉटोमॅटिकली देखील फिल होऊन जातो.
यानंतर आपले फोन पे अकाऊंट तयार होऊन जाईल यानंतर आपल्याला आपल्या फोन पे सोबत आपले बँक अकाऊंट जोडायचे आहे.
यासाठी फोन पे अॅपला आपले संपर्क क्रमांक अॅ्क्सेस करायची परवानगी आपणास द्यावी लागते.जेणेकरून फोन पे मोबाईल क्रमांक द्वारे आपणास कोणालाही पैसे ट्रान्स्फर करता येतील.
यानंतर अँड बँक अकाऊंट मध्ये जाऊन आपले बँक अकाऊंट फोन पे वर अँड करायचे आहे.
अँड बँक अकाऊंट वर क्लिक केल्यावर आपल्याला अँड माय न्यु बँक अकाऊंट असे आॉप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे.
यानंतर आपले बँक खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव सिलेक्ट करून घ्यायचे आपण वर सर्च बार मध्ये देखील आपल्या ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव सर्च करू शकतो.
नाव सर्च करून झाल्यावर आपला तो मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा जो आपल्या बँक खात्यावर रेजिस्टर आहे.
अणि कंटिन्यु बटणवर ओके करायचे आहे.
यानंतर आपण इंटर केलेला मोबाईल नंबर आपल्या बँक खात्यात रेजिस्टर आहे की नाही हे अँप द्वारे चेक केले जाते.
यानंतर आपली सर्व बँक डिटेल आपल्या समोर ओपन होईल.ज्यात आपले बँक खात्याचे नाव आय एफसी कोड वगैरे दिलेला असेल.
खाली आपल्याला सेट युपी आय पिन असे एक आॉप्शन दिलेले असेल.
सेट युपीआय वर क्लिक केल्यावर आपणास आपल्या डेबिट कार्ड डिटेल मध्ये डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक विचारले जातात.डेबिट कार्डची वॅलिडिटी ची तारीख टाकायची आहे.अणि खाली दिलेल्या कंटिन्यू बटणवर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी इंटर करायचा आहे.किंवा तो आॉटोमॅटिकली देखील फिल होऊन जातो.
ओटीपीच्या खाली आपल्याला सेट युपी आय पिन आॉप्शन दिसुन येते.त्यावर क्लिक करून आपला चार अंकी युपीआय पिन सेट करून घ्यायचा.अणि तो पिन कनफर्म करून घ्यायचा आहे.
यानंतर आपला युपी आय पिन सेट यशस्वीपणे सेट होऊन जाईन.अणि अकाऊंट अॅडेड सक्सेसफुली असे नाव स्क्रीनवर येईल
जर आपल्याला आपला युपी आय पिन रिसेट करायचा असेल तर रिसेट युपीआय वर क्लिक करून आपला युपी आय आपण रिसेट देखील करू शकतो.