मराठी ब्लॉगिंग म्हणजे काय -5 Best reasons to start marathi blogging

Marathi Blogging चे आपल्याला फायदे काय ?

  • आपल्यातल्या सुप्तगुणांना वाव मिळतो. आपल्यात काही  वैशिष्ट्य पूर्ण कौशल्य असेल ,सर्जनशील-creativity असला तर ब्लॉग मधुन आपण उत्तम करियर करू शकता
  • आपले विचार आणि नवीन कल्पना आपण आपल्या audience ,समोर लोकां समोर मांडू शकता
  • आपण आपल्या ज्ञात असलेल्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून एक तज्ञ म्हणून नाव व पैसे  कमवू  शकता.
  • आपल्या ब्लॉग   द्वारे आपण जाहिरात आणि ऍफिलेट मार्केटिंग सारख्या साधनचा उपयोग करून आर्थिक दृष्टया सक्षम होऊ शकता
  • ब्लॉग द्वारे मोठ्या कंपनीज आपल्या उत्पादनाबद्दल जाहिरात योग्य माहिती देवून ग्राहकांना आकर्षित करत असतात

Marathi blogging म्हणजे काय ?

हे असे digital (computer वरील) माध्यम आहे की जिथ तुमी आपले रोजचे अनुभव, एकाद्या विषयावरचे आपले ज्ञान,आपल्या एकद्या  छंदा बाबतची माहिती लोकासोबत share करता.

 आज जग हे ऑनलाइन जग आहे , ऑनलाइन करियर च्या असंख्य अश्या संधि ह्या इंटरनेट ने उपलब्ध करून दिल्या आहेत . अनेक मार्गपैकी (जसेऑनलाइन आर्टिकल लिहणे,फ्रिलांसर.वेब development ,affiliate मार्केटिंग ,यूटुबर  तसेच एक आहे एक आहे ब्लॉगिंग , पूर्वी छंद म्हणून असलेलेय ब्लॉगिंग प्रकार आता एक उत्तम ऑनलाइन करीरय म्हणून  भारतात ओळखला हवू लागला आहे .

हा लेख अगदी ब्लॉगिंग बेसिक माहिती करून घेण्यासाठीआहे, जे लोक डिजिटल फील्ड  शी संबधित आहेत त्यांना हा प्रकर नवीन नाही.

सर्वात प्रथम 1999 मध्ये blogger. com   ह्या साईट ची स्थापना झाली आणि नंतर गुगल ने ब्लॉगर साईट विकत घेतली।बऱ्याच दा सर्वाना प्रश्न पडतो की ब्लॉग व वेबसाईट मध्ये फरक काय? तर ह्यात  फरक अगदी छोटासा असून , ब्लॉग वर नेहमी कन्टेन्ट ,माहिती ही रोज publish केली जाते, अपडेट केली जाते आणि वेबसाईट वर सहसा एकदाच सर्व माहिती अपडेट्स करून वेबसाईट पब्लिश केली जाते. टेक्निकल भाषेत म्हणायचं तर ब्लॉग हा dynamic nature चा असतो सतत नवीन माहिती मिळत असते तर वेबसाईट वरील माहिती वारंवार अपडेट होत नाहीत.

See also  Instagram Facebook ची ब्लू टिक्स मिळतेय विकत किंमत जाणून घ्या

मित्रांनो बर्‍याच लोकांमध्ये  दैनंदिनी लिहण्यची एक उत्तम सवय असते, त्यात रोज काय करायच?कुठली काम करयची?काय अडचणी आल्यात ? काम पूर्ण झालीत का ह्याची नोंद असते .

 माझे एक जापनीज बॉस होते ते रोज सकाळीच  एक डायरीच दोन पान लिहून काढत ,

एका पानावर आजची काय काम , कधी आणि काशी करायची काय अडचणी येतील ? काय तयारी कराची? ईत्यादी.

दुसर्‍या पानावर कालच्या दिवसाचा पूर्ण आढावा म्हणजे एकाद काम, टास्क , एकाद्या विषयावर assignment पूर्ण करताना काय अनुभव आला (सुरवात काशी केली, तयारी काय केली, अडचणी काय आल्या आणि काम पूर्ण कसे केले? )ह्याची ते नोंद ठेवत.

ह्याचा फायदा असा की पुन्हा तसे similar task किंवा काही काम एकाद्या एम्प्लोयी , स्टाफ ला  करायचे असेल तर आमचे जापनीज बॉस त्यांनी लिहलेल्या डायरी तून आपला अनुभव सांगून त्याला guide करत आणि त्या स्टाफ ल ते काम पूर्ण करन सोप व्हायच.

आता ही जी डायरी ते नोंद करत त्याला आपण ऑफलाइन ब्लॉग blog म्हणू शकतो आणि जर हेच त्यांनी कॉमप्यूटर द्वारे digital पद्धतीने नोंद ठेवली असती तर हा एक weblog  ब्लॉग च झाला, ज्याबद्दल आपण जाणून घेत आहोत.

Marathi blogging च पहिलं प्रॅक्टिकल उदाहरण बघूयात,

समजा राहुल ल ट्रवलिंग traveling , छंद आहे आणि ते हा छंद काही वर्षपासून किंवा 2-4 वर्षापासून जोपसताय म्हणजे traveling  राहुल ला नक्कीच खूप अनुभव असणार, ईत्यंभूत माहिती असणार,  खाचा खळगा माहीत  असणार.जसे की ,

  • Traveling ल जायच्या आधी काय तरी करावी ? साधारणपणे कुठल्या गोष्ट आवश्यक  आहेत?
  •  abroad जाणार असाल पासपोर्ट , विसा      जिथ जात आहात तिथलं map ,नकाशा,तिथले    ईमर्जन्सी फोन नंबर्स ,राहण्याची व्यवस्था, बॅगा,
  • आरोग्य, मेडिकल चेकअप, ट्रव्हल विमा किंवा मेडिकल विमा.   कॅशबाळगण्या एवजी क्रेडिट कार्डस ,
  • रोजच्या वापरतली आवश्यक वस्तूंची लिस्ट -पाणीच्या बोंटल
  • प्रथोमपाचर साहित्य . मोबाएल चार्जर , बॅटरी, जॅकेट , वही, घड्याळ.
  • ज्या एरियात जाणार तिथले नियम, परंपरा,कल्चर, फूड वागरे,  काय करावे आणि काय करू नये ईत्यादी माहिती.

Marathi Blogging च दुसर प्रॅक्टिकल उदाहरण बघूयात,

समजा सचिन ल Trekking च छंद आहे आणि ते हा छंद काही वर्षपासून किंवा 2-4 वर्षापासून जोपसताय म्हणजे ट्रेकिंग बद्दल सचिन ल नक्कीच खूप अनुभव असणार, ईत्यंभूत माहिती असणार,  खाचा खळगा माहीत असणार , जसे की

  • कुठे काही permission आवश्यक आहेत का? ट्रेक कुठले निवडावे ? कुठे जयचे? कुठले डोंगर, कडा?
  • जसे सोपे ट्रेक की, कठीण?जास्त अवघड चढाई असलेले?
  • शारीरिक फिटनेस, ट्रेकिंग जाण्याधीचा ची शारीरिक तयारी ?,
  • प्रथोमपाचर साहित्य . मोबाएल चार्जर , बॅटरी, जॅकेट , वही, घड्याळ.
  • आहार कुठला असावा ? मेडिसीन कुठले सोबत ठेवाव्यात ईत्यादी.
  • कपडे, बूट कसे असावेत, किंवा ट्रेनिंग कुठ घ्यावी ? कुठले आवश्यक असे साहित्य सोबत न्यावे ?
See also  हॉटस्पॉट म्हणजे काय ? Hotspot information Marathi

आता राहुल व सचिन ह्यांना वरील सर्व माहिती आणि अनुभव share करायचा आहे किंवा दुसर्‍यांना मदत व्हावी म्हणून द्यायचा आहे तर त्यांना ऑप्शन काय आहेत ?

 एक तर पुस्तक द्वारे किंवा computer द्वारे , computer द्वारे त्यांचं हे काम सोप होईल कसे? एक तर trekking ह्या विषयावर वर blog बनवून किंवा वेबसाईट website बनवून.

आता त्यांनी कॉमप्यूटर वर असे माध्यम निवडाव किंवा व्यासपीठ शोधव जिथ त्यांना ही सर्व माहिती, अनुभव लोकापर्यंत पोहचवता येईल, म्हणजेच काय तर राहुल आणि सचिन ल एक blog लिहाण्याची उत्तम संधी आहे.

आणि मित्रांनो हे computer  वरील माध्यम किंवा व व्यासपीठ म्हणजेच blog.

आता वाचकांना प्रश्न पडला असेल की ह्यात ब्लॉग मधून income कसे मिळनार आर्थिक फायदा काय ?

ब्लॉग द्वारे मुख्यात तुमी दोन प्रकारे पैसे कमवू शकता !

1. Google Ad-sense – ह्यात आपल्या ब्लॉग वर भेट देणारे वाचकांची संख्या वाढली की आपण अडसेन्स करता गुगल कडे अर्ज करू शकता आणि त्या नंतर , ब्लॉग वर publish होणर्‍या जाहिरातींमधून  आपण पैसे कमवू शकता.

2. Affiliate Marketing – ह्यात वरील उदाहरण दिल्या प्रमाणे राहुल व सचिन हे trekking and traveling related उत्पादन ची माहिती(जसे trekking shoo  trekking suit, sunglasses , Binocular, Camera, Headlamp, Gloves,  पावर बँक, वायफय hot spot , travel bags व अनेक असे प्रॉडक्ट , ट्रेकिंग बॅग , जाहिरात करून विकू शकतात , त्या करता अमेझोन Affiliate प्रोग्राम जॉइन करावा लागेल

Marathi blogging मध्ये कोणत्या विषयावर (niche) ब्लॉग लिहू शकता !! उदाहरण :

marathi blogging
Marathi blogging
  • फॅशन
  • अफिलेट मार्केटिंग
  • प्रवास किंवा फूड
  • योगासने आणि मेडिटेशन
  • डिजिटल कोर्सेस
  • शैक्षणिक माहिती
  • किचन गार्डन
  • मेकअप आर्टिस्ट मेहंदी
  • आरोग्य सल्ला
  • कुकिंग आणि रेसिपी

सारांश :Marathi Blogging –

हे असे digital (computer वरील) माध्यम आहे की जिथ तुमी आपले रोजचे अनुभव, एकाद्या विषयावरचे आपले ज्ञान,आपल्या एकद्या  छंदा बाबतची माहिती लोकासोबत share करतात जेणेकरून त्यांना त्या विषया वरची सखोल माहिती व्हावी, फायदा व्हावा, लोकांना एकाद्या विषयावर, प्रश्न वर decision , निर्णय घेण्यास मदत व्हावी. थोडक्यांत तुमी लोकांच्या अडचणी सोडवायला मदत करत आहात !

See also  बायोकंप्युटर म्हणजे काय? - BIO COMPUTER MEANING IN MARATHI

हळूहळू ब्लॉग हा फक्त छंद म्हणून न राहता आता अर्थार्जन चा एक उत्तम मार्ग म्हणहून लोकप्रिय होत आहे. ब्लॉग द्वारे आपण उत्तम उत्पन्न मिळवू शकता, ज्यांना लिखाणाची आवड अश्या सर्वांनी ब्लॉगिंग  कडे करियर म्हणून पाहण्यास काही हरकत नाही.

तर,ब्लॉगिंग (marathi blogging) हे फक्त आता पर्सनल ब्लॉग लिहाण्यापूरत मर्यादित राहिले नसून, ऑनलाईन पैसे कमविणे आणि ऑनलाइन बिझनेस सेट करण्याकरता अतिशय उपयुक्त प्लॅटफॉर्म  आहे.

Marathi blogging करता  तुमला HTML किंवा  टेक्निकल KNOWLEDGE असणे आवश्यक ,नाही किंवा कुठं बाहेरून FIVAR वगरे साइट्स वरच्या फ्रिलांसार कडून काम करून घरं जरुरी नाही. इंटनरेट वर उपलब्ध  असलेल्या  मोफत साधन आणि माहिती चा उपयोग करून आपण तात्काळ ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉग मध्ये तुमाला महत्वपूर्ण माहिती, तुमच्या audience ला द्यायची आहे.अशी महिती जी त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवेल किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं असतील.  म्हणजेच तुमी कुठल्या टॉपिक वर ब्लॉग लिहणार आहात हे सर्वात महत्वाच पाऊल असणार असून ह्यावरच तुमचं ब्लॉगिंग च यश अपयश अवलंबून असणार आहे त्यामुळे ह्या टॉपिक करता सखोल अभ्यास करन नितांत आवश्यक आहे. ब्लॉग डिजाईन वगरे खर तर दुय्यम गोष्ठी आहेत. त्यामुळ marathi blogging सुरू करताना कसली ही घाई गडबड न करता सखोल रिसर्च आणि अभ्यास नक्की करावा.

ब्लॉग – marathi blogging बद्दल मनात आलेले प्रश्न –

  1. Marathi blogging मध्ये विषयावर किंवा त्या विषयावर blog लिहता येईल का?,
  2. Marathi blogging लिहता येईल का ?
  3. काही मर्यादा आहेत का?
  4. किती व  काही प्रकार असतात का, कुठली niche फायदेशीर असते ?
  5. Niche ची निवड selection कसे करावे ?
  6. लोकांना मदत होईलपण मला ही  काही फायदा होईल का ?
  7. blog द्वारे income मिळेल का? आर्थिकदृष्ट्या फायदा होईल का?
  8. काय संधी आहेत?

मित्रांनो एक लक्षात घ्या marathi blogging मध्ये असंख्य , अगणित संधी आहेत , आपण कल्पना ही  करू शकत नाहीत ईतक्या उत्तम संधी ह्या माध्यमात  आहेत , त्या बाबत आपण पुढच्या लेखात लिहुयात.

धन्यवाद

Comments are closed.