बायोडाटा (Biodata) म्हणजे काय -Biodata in Marathi- pdf sample


Biodata in Marathi

बायोडाटा (Biodata) म्हणजे काय?

ह्याला आपल्याला जीवनवृत्त सारांश, गोषवारा किंवा जीवन परिचय म्हणता येईल.

आपला रेझ्युम कागदाची एक प्रत  (किंवा डिजिटल दस्तऐवज) आहे जो आपल्याला अशा लोकांशी ओळख करून देण्याचे काम करतो जे आपल्याला  नोकरी देतील , रोजगार देतील किंवा कामावर ठेवतील.


बायोडाटा (Biodata) म्हणजे काय -Biodata in Marathi
Biodata in Marathi

Sample Biodata


Download Biodata


Download Biodata


Download Biodata


Download Biodata

विचारपूर्वक  बायोडाटा लिहताना त्यात आपण आपल्या व्यक्तिम्ह्त्वचे, कर्तृत्वाचे आणि तुम्ही मिळवलेल्या कौशल्यांचे सखोल मूल्यमापन केले पाहिजे. आपल्याला हे मूद्दे विचारपूर्वक कागदावर उतरवता आले पाहिजेत.

बायोडाटा तयार करताना आपल्याला नोकरी देऊ शकणाऱ्या कंपनीचा किंवा व्यक्तीचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. त्या कंपन्या काय शोधत आहेत आणि तुम्ही त्यांच्या गरजा कशा पूर्ण करू शकता का ?

बायोडाटा- Biodata in Marathi  ही एक कला आहे हें लक्षात घ्या.

ही कला तुम्हाला आपली वैयक्तिक माहिती आणि नोकरीचे कामाचे ,पूर्व अनुभव संक्षिप्त आणि चांगल्या प्रकारे लिहिलेल्या बायोडाटा द्वारे व्यवस्थित दर्शवता येते, जेणेकरून कर्मचारी म्हणून तुमच्यात असलेली पात्रता आणि क्षमता कौशल्य पूर्णपणे अनोळखी व्यक्ती जो आपला इंटरव्हिव घेणार आहे त्यांना उत्तमपणे  आणि लवकर समजून घ्यायला मदत होईल.

उत्तम आकर्षक परिपूर्ण बायोडाटा(Biodata in Marathi ) लिहणे हे  वाटत तितकी सोपी गोष्ट नाही.

आपल्याला हवी आणारी नोकरी मिळवण्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, हा टप्पा आपण यशस्वी रित्या मांडलात पूर्ण केला तर एक ड्रीम जॉब किंवा आपण एक चांगली नोकरी मिळवण्या च स्वप्नां पूर्ण होऊ शकत.

See also  डीबी एम एस विषयी माहीती -DBMS Information In Marathi

एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षत असू द्या भले आपण  एक प्रतिभावान, तेजस्वी आणि मनमिळावू व्यक्ती असाल, परंतु आपला बायोडाटा परिपूर्ण नसेल, नीट पणे मांडता आलं नसेल तर अश्या बायोडाटा ने आपल्याला गुण व कौशल्य असून उपयोग नाही.

एक नीट विचार करता, मुख्य मुद्दे सोडून निंबध सारखा लिहिलेला बायोडाटा आपल्याला कोठेही नोकरी मिळवू देऊ शकत नाही; एक चांगला विचार पूर्वक व मुद्देसुद लिहिलेला बायोडाटा द्वारे आपल्याला मुलाखतीला आमंत्रण आणि संभाव्य नोकरी सुद्दा देऊ शकतो.

एक चांगला बायोडाटा – Biodata in Marathi

मुलाखतकाराला असे प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करू शकतो ज्यामुळे आपण आपल्या सामर्थ्याबद्दल ,आपल्या माहीत असलेल्या कौशल्य व गुणां बद्दल  बोलू शकता आणि संभाव्य नियोक्ता किंवा जे मुलखात कार आहेत त्यांना आपण आपल्या बद्दल अधिक हवी ती माहिती मिळून ते आपल्याला जॉब ऑफर देऊ शकतात.

मी तर म्हणेल आपल्याला अगदी कमी  अनुभव  असेल तरी एक विचारपूर्वक व मुद्देसुद लिहलेल्या बायोडाटा द्वारे आपणास एक उत्तम नोकरी मिळू शकते.

लक्षात असू द्या लांबलचक, टाईपलिखि निंबध सारखे बायोडाटा हे आता भूतकाळाची जमा झालेत.

आज, कंपनी CEO ना, मॅनेजर्स ना मालकांना वायफळ लांबलाचक  बायोडेटा वाचण्याइतका वेळ किंवा संयम नाही;  त्यांना हवंय

  • सुटसुटीत रचलेले,
  • मुद्देसुद
  • साध्या सोप्या सरळ पद्धतीने लिहलेले,
  • कृती-आधारित बायोडाटा शोधतात.

एक पान बायोडाटा(Biodata in Marathi )

हा उत्तम असला, तरी जर तुम्ही दोन पानांचा बायोडाटा आवश्यक असेल तर तयार करू शकता

आपण आपल्या सध्या असलेल्या किंवा जुन्या कामाचा विस्तृत ,जास्त अनुभव असेल किंवा जॉब बदलला असेल,नोकरी बदलली असेल आणि स्वत: बद्दल ची अजून उत्तमरीत्या माहिती द्याविशी वाटत असेल तर दोन पानांचा बायोडाटा बनवणं ठीक.

परुंतु योग्य कमी जागेत उत्तम रित्या संपादन केलेला म्हणजे गरज नसलेली माहिती टाळत एक पानापेक्षा जास्त पृष्ठाची आवश्यकता असेल, तर दोन पानांचा बायोडाटा बनवावा,

See also  इंग्रजी ते मराठी शब्दांचे,वाक्यांचे भाषांतर - English To Marathi Words And Sentence Translation

असंबधीत आणि भारुड भर माहिती  असलेला बायोडाटा वाचन म्हणजे दिव्यच.

आपल्या कामाचा अनुभव, शिक्षण आणि आवडी निवडी लहानश्या जागेत अधोरेखित करण्याकरता  उत्तम तयारी आणि विचारांची आवश्यकता असते,उत्तम बायोडाटा आपल्याला आजच्या ह आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रभावी पणे उभ राहण्यास मदत करेल.

आपल्याला बायोडाटा Biodata in Marathi अनेक उदाहरणे खाली

दिलेली आहेत जी आपल्या विविध क्षेत्रा साठी उपयोगी येतील. शिकण्यासाठी व अनुभव साठी त्यां बायोडाटा अभ्यास करा आणि आपल्याला काय आवडते ते शोधा.

आपल्या माहिती साठी खाली काही बायोडाटा उदाहरण दिलेले आहेत त्या बायोडाटा फाइल्स आपण downlaod करून त्यात मध्ये आपली माहिती व्यवस्थित लिहून एक उत्तम आदर्श परफेक्ट बायोडाटा नक्की तयार करू किंवा लिहू शकाल.

एका आदर्श आणि योग्य बायोडाटा (Biodata in Marathi) त खालील  माहिती आवश्यक आहे.बहुतेक बायोडाटा त नक्की आढळणाऱ्या व आवश्यक असणार्‍या मुद्द्यांची यादी खालीलप्रमाणे आहे

  1. मथळा हेडिंग किंवा
  2. नोकरीचा उद्देश
  3. कामाचा अनुभव
  4. शिक्षण
  5. बक्षिसे व सन्मान
  6. कार्य सहभाग
  7. प्रमाणपत्रे आणि परवाने
  8. प्रकाशने
  9. अंगभूत विशेष  गुण व कौशल्ये
  10. वैयक्तिक माहिती
  11. ओळख व संदर्भ


Download Biodata


Download Biodata


Download Biodata


Download Biodata

अभिवृद्धी म्हणजे काय

How to Write the Perfect Resume: Stand Out, Land Interviews, and Get the Job You Want Kindle Edition


पुस्तके – बयोडेटा

Comments are closed.